Tue, Feb 19, 2019 07:04होमपेज › Konkan › कासारवेली येथे एकाची आत्महत्या 

कासारवेली येथे एकाची आत्महत्या 

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई येथे मच्छीमारी बोटीवर खलाशाचे काम करणार्‍या रोहिदास नारायण किमतेकर (रा. जांभारी जयगड, रत्नागिरी) याने कासारवेली येथे एका आंब्याच्या बागेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना रविवारी दुपारी 3 वा. सुमारास उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रोहिदास काही दिवसांपूर्वी आपल्या आजारी सासर्‍यांना भेटण्यासाठी कासारवेली येथे आला होता.  दरम्यान, तेथून काही अंतरावर असलेल्या आंबा बागेत एकाने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. 

Tags : Ratnagiri, One suicide, Kasarveli, Ratnagiri news,