Thu, Jan 23, 2020 04:06होमपेज › Konkan › दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:43PM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोलीतील कवडोली येथील  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्थानिकांच्या समस्या न सुटल्याने या कार्यकर्त्यांनी शिवेसेन मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

येथील कवडोली कुणबी वाडीतील मुंबई अध्यक्ष प्रकाश जवरत, संतोष वजीरकर, हरिश्चंद्र जवरत, रवींद्र हुमणे, अनंत हुमणे, सुरेश वजीरकर, कौशल गावणूक, संदेश जवरत, जयवंत जवरत, आरती हुमणे, मंगला जोशी, कविता गावणूक, दौपदी वजीरकर, संगीता तांदळे, प्रियांका तांदळे , रसिका हुमणे, शेवंती तांदळे, शेवंती जवरत, दर्शना वास्कर, सुनिता पिंपळकर, अरुणा वाडकर, अवंती चिचघरकर यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

या वेळी  शंकर कांगणे, तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, तालुका महिला आघाडी संघटक दीप्ती निखार्गे, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, युवासेना तालुकायुवाअधिकारी सुमित जाधव, उपतालुका प्रमुख उन्मेष राजे, तालुका युवाअधिकारी खेड अजिंक्य मोरे, माहिती व संपर्क युवा अधिकारी ऋषिकेश सुर्वे, अडखळ उपविभाग युवा अधिकारी अभिजीत काते, माजी सभापती गीतांजली वेदपाठक,भरत हुमणे, पंचायत समिती सदस्या अनन्या रेवाळे, दापोली तालुका सचिव सुनील पवार, वांझाळोली सरपंच केळशी उपविभाग युवा अधिकारी नितीन दुर्गवले  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.