Sat, Nov 17, 2018 18:26होमपेज › Konkan › श्‍वान निवारा केंद्राचे आज उद्घाटन

श्‍वान निवारा केंद्राचे आज उद्घाटन

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 10:41PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

 येथील पालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्र्यांचे निबिर्जीकरण व निवारा केंद्राचे उद्घाटन 14 डिसेंबरला सकाळी 11 वा. पालिकेसमोरील जागेत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी दिली. या कार्यक्रमास मुख्याधिकारी रंजना गगे, मायवेट्सचे संचालक डॉ. युवराज, डॉ. सुभाष दिघे, लायन्सचे अध्यक्ष शांती पटेल, रोटरीच्या अध्यक्षा डॉ. सौ. लीना लिमये, आम्ही मालवणीचे रूजारिओ पिंटो, सर्व नगरसेवक, सल्लागार समितीचे सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.