Fri, Sep 21, 2018 09:29होमपेज › Konkan › कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानची सत्ता

कणकवली नगरपंचायतीवर राणेंच्या स्वाभिमानची सत्ता

Published On: Apr 12 2018 10:14AM | Last Updated: Apr 12 2018 11:56AMकणकवली: पुढारी ऑनलाईन

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण  राणे  यांच्या स्‍वाभिमान पक्षाची सत्‍ता आली आहे. येथील तहसील कार्यालयात  मतमोजणीला गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. त्यासाठी सहा टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक फेरीत सहा प्रभाग अशा तीन फेरींत ही मतमोजणी पूर्ण करण्यात आली. 

पहिल्या सहा प्रभागांचे निकाल जाहीर 

पहिल्या फेरीत पाच जागा जिंकत स्वाभिमान-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आघाडीवर

विजयी उमेदवार

प्रभाग १ - कविता राणे (स्वाभिमान), प्रभाग २ - प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान ), प्रभाग ३ - अभिजित मुसळे (स्वाभिमान), प्रभाग ४ - आबिद नाईक (राष्ट्रवादी), प्रभाग ५ - मेघा गांगण (स्वाभिमान), प्रभाग ६ - सुमेधा अंधारी (भाजप) 

प्रभाग 7 : सुप्रिया नलावडे - स्वाभिमान

प्रभाग 8 : उर्मी जाधव - स्वाभिमान

प्रभाग 9 : मेघा सावंत - भाजप 

प्रभाग 10 : माही परुळेकर - शिवसेना

प्रभाग 11 : विराज भोसले - स्वाभिमान

प्रभाग 12 : बंडू हर्णे - स्वाभिमान

प्रभाग - 13 - सुशांत नाईक - शिवसेना

प्रभाग - 14 - रुपेश नार्वेकर - भाजप

प्रभाग - 15 - मानसी मुंज - शिवसेना

प्रभाग - 16 - संजय कामतेकर - स्वाभिमान

प्रभाग 17 - रवींद्र गायकवाड - स्वाभिमान

Tags: Kankavli Nagar Panchayat, Elections Result