Wed, Apr 01, 2020 06:39होमपेज › Konkan › रत्नागिरी : साडे नऊ लाखांचा गुटखा हस्तगत

रत्नागिरी : साडे नऊ लाखांचा गुटखा हस्तगत

Last Updated: Feb 27 2020 7:57AM

संग्रहित छायाचित्रदापोली (रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी अन्न आणि औषध प्रशासनाने दापोलीत मोठी कारवाई केली आहे. दापोली-मंडणगड मार्गावरील मौजे दापोली येथे सुमारे ९ लाख ७७ हजार ४५७ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. मौजे दापोली येथे गोडावूनमध्ये ही गुटखा डेपो करून ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा पर्यंत दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. .