Tue, Nov 20, 2018 19:10होमपेज › Konkan › डहाणूच्या उपक्रमाने जिंकली मने

डहाणूच्या उपक्रमाने जिंकली मने

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:24PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

पालघर-डहाणू येथील के.एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बी. आर. चव्हाण यांनी फक्‍त 170 शब्दांपासून 50 लाख इंग्रजी वाक्ये तयार करणे हे मॉडेल मांडले. या उपक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली होती. हा उपक्रम लक्षवेधी ठरला. 

पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. शेख साहेब, सुनील पाटील, चंद्रकांत कोकरे, काशिनाथ घाणेकर, तुकाराम कुवळेकर उपस्थित होते.