होमपेज › Kolhapur › गिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या

गिजवणेत महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या

Published On: Dec 07 2017 3:22PM | Last Updated: Dec 07 2017 3:22PM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील महिलेने राहत्‍या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. पुष्पा पांडुरंग जाधव (वय, ४०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या महिलेचे नाव आहे. सकाळी मुले शाळेत गेल्यानंतर पुष्‍पा यांनी स्‍वत:ला पेटवून घेतले.