Fri, Apr 26, 2019 20:14होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू

Published On: Jan 17 2018 3:41PM | Last Updated: Jan 17 2018 3:41PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिंगणापूर येथील आनंदी महादेव संकपाळ (वय ६१) यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला.  त्या आज सकाळी ८ वाजता घराजवळील शेतात शेळ्या चरवण्यासाठी गेल्या होत्या. आवळे विहीरीत त्यांचा मृतदेह सापडला.

आनंदी आज सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. त्या घरी न परतल्दयाने शोध घेण्यात आला. त्यांचा मृतदेह परीसरातील आवळे विहीरीत १०.३० च्या सुमारास सापडला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत करण्यात आली आहे.