Fri, Nov 24, 2017 20:02होमपेज › Kolhapur › नेमबाज तेजस्विनी आरगेची संघर्ष कथा (व्हिडिओ)

नेमबाज तेजस्विनी आरगेची संघर्ष कथा (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुढारी ऑनलाईन : संघवी राजवर्धन/अमोल पाटील
तेजस्विनी सावंत, राधिका बराले, राही सरनोबत, नवनाथ फरताडे, अशा एकसे एक नेमबाजांची खाण असलेल्या कोल्हापुरात आणखी एक नेमबाज उदयास येत आहे. तेजस्विनी आरगे, असं तिचं नाव असून, क्षमता गुणवत्ता असूनही आर्थिक पाठबळ नसल्याने तिला संघर्ष करावा लागत आहे. 
स्वतःची रायफल घेण्यासाठी ती सध्या नोकरी करत आहे. केवळ आर्थिक क्षमता नसल्याने ती मागे राहू नये, असे तिचे म्हणणे आहे.