Mon, Jun 17, 2019 18:14होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर शिवसेनेचे धरणे आंदोलन 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर शिवसेनेचे धरणे आंदोलन 

Published On: Feb 03 2018 5:43PM | Last Updated: Feb 03 2018 5:43PMजयसिंगपूर : प्रतिनिधी 

तारदाळ येथील शिवसेना युवा आघाडीचे तालुका उपप्रमुख तानाजी भुयेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाला तात्काळ अटक करा या मागणीसाठी जिल्हा प्रमुख मुलीवर जाधव यांच्यासह शिवसैनिकांचे जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन अटक केल्यास उठणार नाही असा इशारा देण्यात आला.

पोलिसांच्या निष्क्रियतेचा मुळे तर जाधव यांनी निषेध केला दोन दिवसानंतरही गुन्हा नोंद केला नाही. धरणे आंदोलन सुरु झाल्यावारसाहक्काने न्तर गुन्हा नोंद केला. अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन करूनही  संशयित चालकाला  अटक करण्यात आलेले नाही.आजारी असल्याचे ढोंग करण्यात आले.घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही  असा आरोप जाधव यांनी पत्रकारासमोर केला.