होमपेज › Kolhapur › समीर गायकवाडची कळंबा कारागृहातून सुटका 

समीर गायकवाडची कळंबा कारागृहातून सुटका 

By | Publish Date: Jul 21 2017 3:01PM

कोल्‍हापूर : प्रतिनिधी 

कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याची आज (सोमवारी) सायंकाळी कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. 

समीरला दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटींवर हा जामीन मंजूर झाला आहे. 

जामीन अर्जाची सोपस्‍कार पूर्ण झाल्‍यानंतर कळंबा कारागृह प्रशासनाने त्‍याची सुटका केली.