Thu, Sep 20, 2018 09:19होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात भव्य चित्ररथ (Video)

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात भव्य चित्ररथ (Video)

Published On: Jun 26 2018 6:38PM | Last Updated: Jun 26 2018 6:42PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

राजर्षी शाहू महाराज यांची आज १४४ वी जयंती आहे. या लोकराजाची जयंती सर्व महाराष्ट्रात साजरी होत आहे. याच प्रित्यर्थ कोल्हापुरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येत आहे.