Wed, Jan 23, 2019 04:31होमपेज › Kolhapur › गारगोटी : गळफास घेऊन एकाची आत्महत्या 

गारगोटी : गळफास घेऊन एकाची आत्महत्या 

Published On: Jan 06 2018 6:48PM | Last Updated: Jan 06 2018 6:48PM

बुकमार्क करा
गारगोटी : प्रतिनिधी 

आरळगुंडी येथील विठ्ठल गोपाळ पाटील याने राहत्या  घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद भुदरगड पोलीसात झाली आहे.

शनिवारी सकाळी 10.15 वा. सुमारास विजय याने राहत्या घरी गळफास लावून घेतला. उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी पोलीस पाटील महादेव गुरव यानी भुदरगड पोलिसात दिली आहे.