Wed, Apr 24, 2019 19:35होमपेज › Kolhapur › इचलकरंजी : अपघातात बालिकेचा मृत्यू

इचलकरंजी : अपघातात बालिकेचा मृत्यू

Published On: Feb 03 2018 3:41PM | Last Updated: Feb 03 2018 3:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी

इचलकरंजी जवळ कबनुर येथे मोटारसायकल आणि एसटीचा अपघात झाला. या अपघातात एका लहान बालिकेचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  आराध्या राजाराम माने असे या मृत बालिकेचे नाव आहे. तर गोरख तोरस्कर हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अपघात स्थळावर मोठी गर्दी झाली होती. तर बालिकेच्या मृत्यूमुळे परिसरात मोठी हळहळ होत होती.