Sun, May 26, 2019 13:36होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : रेडे डोहाजवळ रस्त्यालगत पाणी; फुटण्याची शक्यता

कोल्‍हापूर : रेडे डोहाजवळ रस्त्यालगत पाणी; फुटण्याची शक्यता

Published On: Jul 17 2018 1:41AM | Last Updated: Jul 17 2018 1:41AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

रेडे डोहाजवळ रस्त्यालगत पाणी आले आहे, पावसाचा जोर वाढला तर उद्या रेडे डोह फुटण्याची शक्यता आहे. आंबेवाडी-चिखली मार्गावर पाणी आले आहे. तसेच  शिये-बावडा मार्गावर टोल नाक्याजवळ पाणी आल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडणगे फाटा ते वडणगे या मार्गावर पवार पाणंद येथे ही पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. कुर-गारगोटी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून ती महालवाडी, आकुर्डे मार्गे वळवण्यात आली आहे.

पंचगंगेची रात्री 12 वाजता पाणी पातळी 41.1 फुटांवर गेली आहे.