Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शिक्षकांचे जेलभरो आंदोलन (व्हिडिओ)

कोल्‍हापूर : शिक्षकांचे जेलभरो आंदोलन (व्हिडिओ)

Published On: Feb 02 2018 1:15PM | Last Updated: Feb 02 2018 1:15PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

कनिष्‍ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबत ठेवण्यात आला होता. दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्‍यास बारावी परीक्षेवर बहिष्‍कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. 

(व्हिडिओ : प्रविण मस्‍के)