Wed, Nov 14, 2018 02:35होमपेज › Kolhapur › शहर आणि परिसरात धुक्याची दुलई (व्हिडिओ)

शहर आणि परिसरात धुक्याची दुलई (व्हिडिओ)

Published On: Dec 12 2017 8:39AM | Last Updated: Dec 12 2017 8:39AM

बुकमार्क करा

कोल्हापूरः प्रतिनिधी

कोल्हापूर शहर आणि परिसरात आज (मंगळवार) पहाटे पासून दाट धुके पडले आहे. या धुक्यामुळे महामार्गासह शहरातील वाहतूक काहीशी संथ गतीने सुरु आहे. वाहनचालकांना गाडीची हेडलाईट लावून वाहने चालवावी लागत आहेत. धुक्यामुळे सकाळी साडेआठ वाजून गेले तरी सुर्यदेवाचे दर्शन झालेले नाही.