Fri, Feb 22, 2019 09:39होमपेज › Kolhapur › मलकापुरच्या डोंगराव फुलांचा हिरगागार सडा(व्हिडिओ)

मलकापुरच्या डोंगराव फुलांचा हिरगागार सडा(व्हिडिओ)

Published On: Sep 12 2018 3:35PM | Last Updated: Sep 12 2018 3:35PMमलकापूर : प्रतिनिधी

मलकापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जाताना रस्‍त्‍याकडेच्या डोंगर पठारावर हिरव्या आणि पिवळ्या रानफुलांचा सडा पडल्‍याचे पहायला मिळत आहे. रस्‍त्‍याने जाताना वाहनधारकांना आणि परिसरातील नागरिकांना ही सुदर अशी फुले मंत्रमुग्ध करून टाकत आहेत. आकाशाच्या खाली हिरव्यागार डोंगर पठारावर पिवळ्या फुलांचा गालिचा डोळ्याची पारणे फेडत आहे.  एकंदरीतच श्रावणाच्या शेवटी  हिणारा हा  निसर्ग बदल आल्हाददायक वातावरण, या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे.