Wed, Aug 21, 2019 16:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण

Published On: Aug 15 2019 10:11AM | Last Updated: Aug 15 2019 10:11AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले.

पूर परिस्थितीच्या काळात कोल्हापूरकरांनी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. पूरग्रस्तांचे जीवन सुरळीतपणे सुरू होत नाही तोपर्यंत प्रशासनाच्यावतीने योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या संदेश भाषणात दिले.

यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.