Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी सुरू (व्हिडिओ)

अंबाबाई मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी सुरू (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुढारी ऑनलाईन : संघवी राजवर्धन/अमोल पाटील

शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी सेवाभावी वृत्तीने हे काम करत आहेत. गेली १४ वर्षे हे कर्मचारी नवरात्रोत्सवापूर्वी मंदिराची स्वच्छता करून जातात.