Tue, Apr 23, 2019 20:06होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव 

दै. ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव 

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:56PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : दै. ‘पुढारी’च्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि व्यवस्थापकीय संचालक संपादक डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. 

जाहिरात एजन्सी : ‘आसमा’ अध्यक्ष संजय रणदिवे, राजाराम शिंदे, सलिम देवळे, उदय जोशी, सुनील बासरानी, शाम बासरानी, अमरसिंह भोसले, सुहास कोगनूळकर, प्रकाश पोवार, प्रफुल्ल महाजन, अभय मिराशी, सुहास लुकतुके, रोहित लुकतुके, विवेक मंद्रुपकर, मोहन कुलकर्णी, सुधीर शिरोडकर, संजीव चिपळूणकर, अविनाश पेंडुरकर, सुनील बनगे, प्रशांत कुलकर्णी, किरण व्हनगुत्ते, जगदिशभाई साकरिया, किरण वडगावकर, जनार्दन जोशी अन्य मान्यवर : बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य धनराज भोसले, अशोक साबळे, यळगूड मिल्कचे श्री. काटकर, पार्श्‍व वेल्थ मॅनेजमेंट अनिल पाटील,  जनता सहकारी बँक लि. पुणेचेे अतुल क्षीरसागर, महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल, योगीराज मोबाईलचे योगेश बनछोडे, पोतदार सराफचे अनिल पोतदार, हावळ सराफचे श्री. हावळ, व्यंकटेश्‍वरा गारमेंटचे सतीश माने, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे, वालावलकर कापड दुकानचे गुरुदत्त देसाई, बेस्ट ऑफ प्लेसचे हर्षवर्धन भुर्के, आदित्य प्रॉपर्टी कन्सलटंटचे रत्नेश शिरोळकर, महाभारत कन्स्ट्रक्शनचे जयेश कदम, सीएमएम एरिनाचे विठ्ठल शिंदे, पूजा बिल्डर्सचे पारस ओसवाल, घाटगे बिल्डर्सचे मार्केटिंग ऑफिसर शॅकी आहुजा, मयुरेश-राजवर्धन डेव्हलपर्सचे महेश यादव (अध्यक्ष, क्रीडाई कोल्हापूर), अयोध्या बिल्डर्सचे प्रकाश देवळापूरकर, मार्केट इन्फो आयएनसीचे गिरीष वास्कर, डॉ. संदीप निंबाळकर, गीता आवटे, प्रदीप भारमल.