Wed, Jul 17, 2019 20:56होमपेज › Kolhapur › जोतिबाच्या यात्रेची ड्रोनद्वारे टिपलेली  विहंगम दृश्ये (video)

जोतिबाच्या यात्रेची ड्रोनद्वारे टिपलेली  विहंगम दृश्ये (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन  

चैत्र पौर्णिमेनिमित्त होणार्‍या यात्रेत दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारी जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून आलेल्या भाविकांमुळे जोतिबा डोंगर फुलून गेला आहे. 

पुढारी ऑनलाईनने भाविकांसाठी या यांत्रेची काही विहंगम दृश्ये खास ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपली आहेत. या व्हिडिओचे चित्रिकरण रोहित बडीगेर यांनी केले आहे. 


  •