Sun, Nov 18, 2018 01:09होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : चंदगडमध्ये विवाहा दिवशीच नवरदेवाचा मृत्यू

कोल्‍हापूर : चंदगडमध्ये विवाहा दिवशीच नवरदेवाचा मृत्यू

Published On: May 02 2018 8:49PM | Last Updated: May 02 2018 8:48PMचंदगड : प्रतिनिधी

देवरवाडी येथील दयानंद लक्ष्मण भोगण (वय २७) या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  आजच त्याचा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. हळदी समारंभाच्या आदल्या रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्च नातेवाईक शोक सागरात बुडाले. दयानंद हा एकुलता एक होता.

दयानंद याच्या मृत्‍यूमुळे परिसरातून हळहळ व्‍यक्‍त करण्यात येत आहे.