Sat, Feb 23, 2019 16:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध : सुधा मूर्ती(व्हिडिओ)

कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध : सुधा मूर्ती(व्हिडिओ)

Published On: Mar 23 2018 11:15PM | Last Updated: Mar 23 2018 11:10PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूरशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझी पहिली अक्षर ओळख ही कोल्हापुरातून मराठीत झाली आहे. देशभारत अनेक भाषांमध्ये माझी पुस्तक अनुवादित केली जातात. मात्र त्यामध्ये सर्वधिक वाचक हे महाराष्ट्रातील आहेत याचा विशेष आनंद आहे. अशा भावना लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरात व्यक्त केल्या. 

मेहता पब्लिकेशन हाऊसने प्रकाशित केलेल्या लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांच्या सर्पाचा सूड, तीन हजार टाके, गरुड जन्माची कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्‍याव बोलत होत्‍या. 

यावेळी प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहनी , जेष्ठ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि अनिल मेहता यांच्या उपस्थितीत होते. 

Tags :  waiter sudha murthy, kolhapur, book, publication, ceremony