Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Kolhapur › अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन (Video)

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन (Video)

Published On: Jun 04 2018 9:10AM | Last Updated: Jun 04 2018 10:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पेठ परिसरातील नेताजी तरुण मंडळ येथील आद्यशक्‍ती ज्ञान फौंडेशनच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शारदा अशोक लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका रेखा तांबे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक लोहार यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.