Sun, Sep 23, 2018 20:20होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : वडणगे फाट्यानजीक सुमो उलटून १ ठार

कोल्‍हापूर : वडणगे फाट्यानजीक सुमो उलटून १ ठार

Published On: Apr 12 2018 11:33AM | Last Updated: Apr 12 2018 11:33AMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी निघालेली सुमो जीप उलटून झालेल्‍या अपघातात एक माहिला ठार झाल आहे. तर, १३ भाविक जखमी झाले आहेत. सुरेखा गोविंद सातपुते (वय, २५) असे मृत्‍यू झालेल्‍या महिलेचे नाव आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वडणगे फाट्यानजीक हा अपघात झाला. 

पलटी झालेली सुमो परभणीच्या  भाविकांची  असून, अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Tags :  kolhapur district, wadnge village, accident