Tue, Nov 20, 2018 05:23होमपेज › Kolhapur › पत्नीची छेड काढल्यावरून तरुणाचा खून

कोल्हापूर : पत्नीची छेड काढल्यावरून तरुणाचा खून

Published On: Dec 02 2017 1:55PM | Last Updated: Dec 02 2017 3:28PM

बुकमार्क करा


कोल्हापूर : प्रतिनिधी

पत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याची घटना आज, कोल्हापुरात घडली. येथील बागल चौकात हा प्रकार घडला. समीर बाबासो मुजावर(३०, रा प्रतिभानगर) असे मृताचे नाव असून, संशयित अनिल रघुनाथ धावरे (रा. बागल चौक) याला अटक करण्यात आली आहे. बागल चौकातील महालक्ष्मी होंडाच्या पिछाडीस समीरवर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. 

मृत : समीर मुजावर
Image may contain: 1 person, close-up