कोठे काय पहाल?

Published On: Sep 10 2019 12:19AM | Last Updated: Sep 10 2019 12:16AM
Responsive image


शिवाजी पेठ परिसर

 मित्रप्रेम तरुण मंडळ  : आकर्षक बैठी गणेशमूर्ती 
 अवचितपीर तालीम मंडळ : ऐतिहासिक देखावा 
 तटाकडील तालीम : पारंपरिक पद्धतीची सिंहानारूढ मूर्ती 
 साकोली कॉर्नर मित्रमंडळ : राजा रूपातील गणेशमूर्ती
 गोल्ड स्टार स्पोर्टस् : पारंपरिक दगडूशेठ गणेशमूर्ती  

मंगळवार पेठ परिसर

 छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ : पारंपरिक गणेशमूर्ती 
 गुडलक तरुण मंडळ, देवणे गल्‍ली : ‘कोल्हापूरचा फुटबॉल जपला पाहिजे तांत्रिक देखावा’
 जय-विजय तरुण मंडळ, तस्ते गल्‍ली : फुटबॉलवर आरूढ गणेशमूर्ती 
 जय पद्मावती मित्रमंडळ : प्राचीन शैलीतील आकर्षक गणेशमूर्ती 
 राधाकृष्ण तरुण मंडळ : वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती 
 सुपरस्टार मित्रमंडळ, महालक्ष्मीनगर : प्राचीन पद्धतीची योद्धा रूपातील गणेश 
 कलकल ग्रुप  मंगळवार पेठ : ऐतिहासिक संदर्भाची लक्षवेधी गणेशमूर्ती
 गडगडाट ग्रुप वारे वसाहत : येथील गरुडरूपी गणेशमूर्ती 
 वास्तव ग्रुप निर्माण चौक : प्रौराणिक पद्धतीची गणेशमूर्ती. 
 मॉडर्न स्पोर्टस् कोळेकर तिकटी : बालगणेश रूपातील गणेशमूर्ती 
 बालगोपाल तालीम मंडळ : पारंपरिक पद्धतीची सिंहासनारूढ गणेशमूर्ती 

जुना बुधवार पेठ परिसर

 हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल : सायकल चालविण्याचा संदेश देणारा बालगणेश 
 भगतसिंग तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती
 नरसोबा सेवा मंडळ : पूरग्रस्तांना मदत करणारा गणेश 
 क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ : पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देणारी मूर्ती 
 नुक्‍कड मित्रमंडळ : पूरग्रस्तांच्या मदतीला धावणारा गणपती
 सोल्जर ग्रुप : आपत्ती व्यवस्थापनात सहभागी झालेला गणेश 
 नुक्‍कड मित्रमंडळ : पूरग्रस्तांच्या मदतीत सक्रिय गणेश 
 द ग्रेट मराठा तरुण मंडळ : बालगणेश रूपातील गणेश  

शनिवार पेठ परिसर

 न्यू सम—ाट चौक मित्रमंडळ : 21 फुटी गणेशमूर्ती
 एस. पी. बॉईज : चिंतामणी गणेशमूर्ती
 न्यू अमर मित्रमंडळ : आपत्ती व्यवस्थापनात मदत करणारा गणेश
 साई ग्रुप : रणवीर रूपातील गणेशमूर्ती 
 संरक्षण तरुण मंडळ : विष्णू-गणेश भेट 
 अंकुश ग्रुप बुरुड गल्‍ली : विद्यार्थ्याच्या रूपातील अभ्यास करणारा बालगणेश 
 श्री शिवाजी तरुण मंडळ : 21 फुटी महागणपती आकर्षक गणेशमूर्ती 
 संयुक्‍त शिवाजी तरुण मंडळ : 21 फूट आकर्षक गणेशमूर्ती

राजारामपुरी परिसर

 व्ही बॉईज माउली चौक : महापुरात मदत करणारा गणपती 
 इंद्रप्रस्थ मंडळ दहावी गल्‍ली : लालबागचा राजा रूपातील गणेश 
 विवेकानंद मित्रमंडळ : काल्पनिक मंदिर 
 जय शिवराय तरुण मंडळ सहावी गल्‍ली : वीर हनुमान देखावा 
 एकता मित्रमंडळ तिसरी गल्‍ली : पीर व गणेशाची प्रतिष्ठापना
 न्यू आदर्श मित्रमंडळ पहिली गल्‍ली : आकर्षक मूर्ती व सजावट 
 शिवाजी तरुण मंडळ दुसरी गल्‍ली : भव्य दरबार देखावा 
 राजारामपुरी स्पोर्टस् तिसरी गल्‍ली : शिवांजली मंदिर प्रतिकृती 

लक्ष्मीपुरी परिसर

 गाईड मित्रमंडळ : आकर्षक गणेशमूर्ती 
 सत्यनारायण मित्रमंडळ : आकर्षक गणेशमूर्ती 
 भगवा ग्रुप तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती 
 शिवशाही मित्रमंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेशमूर्ती 
 लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती 
 पूल गल्‍ली तालीम मंडळ : 21 फुटी गणेशमूर्ती 
 स्वयंभू मित्रमंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेशमूर्ती