Sun, Sep 23, 2018 11:53होमपेज › Kolhapur › पूनम महाजन यांचे कोल्‍हापुरात तलवार देऊन स्‍वागत(व्हिडिओ) 

पूनम महाजन यांचे कोल्‍हापुरात तलवार देऊन स्‍वागत(व्हिडिओ) 

Published On: Feb 22 2018 12:21PM | Last Updated: Feb 22 2018 12:21PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

भाजप युवा मोर्चाच्या राष्‍ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन आज कोल्‍हापूर दौऱ्यावर आल्‍या आहेत. गुरुवारी सकाळी त्‍यांचे ताराराणी चौकात आगमन होताच महिला आघाडीकडून त्‍यांचे तलवार देऊन स्‍वागत करण्यात आले. यावेळी जिल्‍ह्‍यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्‍थित होते. 

पूनम महाजन आज दिवसभर जिल्‍ह्‍यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.