होमपेज › Kolhapur › मुलीला चक्‍कर आल्याचा शाळेतून फोन : विजया चौगुलेची आई(व्‍हिडिओ)

उठाबशा काढलेल्या विजयाच्या आईचे दु:ख(व्‍हिडिओ)

Published On: Dec 16 2017 6:51PM | Last Updated: Dec 16 2017 8:38PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

‘माझ्या मुलगी चक्कर येऊन खाली पडल्याची बातमी फोनवरून समजली, त्यानंतर तिला घरी आणून सोडले, पोलिसांनी जबाब  नोंदवून घेतला आणि कारवाई करतो म्हणून सांगितलं, माझ्या मुलीला शाळेत अन्य कामं लावली जातात. शाळा सुटल्यावरही तिला  थांबून इतर किरकोळ कामं करावी लागतात’ अशी माहीती विजया चौगुले या विद्यार्थीनीच्या आईने आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.