Wed, Apr 24, 2019 15:53होमपेज › Kolhapur › दहावी परीक्षा बैठक व्यवस्था

दहावी परीक्षा बैठक व्यवस्था

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 10:54PMकोल्हापूर :  प्रतिनिधी 

राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दि. 1 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे. 
नागोजीराव पाटणकर हायस्कूल-

 • राजमाता जिजामाता हायस्कूल - एफ 091715 ते एफ 091914
 • नागोजीराव पाटणकर हायस्कूल - एफ 091915 ते एफ 092200
 • श्री साई हायस्कूल व ज्यु.कॉलेज-
 • दादासाहेब मगदूम हायस्कूल- एफ 097132 ते एफ 097331 
 • (इंग्रजी माध्यम-मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, आयसीटी विषय)
 • एफ 096828 ते एफ 097231 (गणित, विज्ञान)
 • देशभूषण हायस्कूल- एफ 096821 ते एफ 097020
 • (मराठी माध्यम-मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, आयसीटी विषय)
 • एफ 096821 ते एफ 097115 (गणित, विज्ञान)
 • श्री साई हायस्कूल - एफ 097021 ते एफ 097420 (मराठी माध्यम-मराठी, हिंदी, इंग्रजी,आयसीटी)
 • एफ 097332 ते एफ 097395 (इंग्रजी माध्यम- मराठी, हिंदी, इंग्रजी,आयसीटी)
 • एफ 097332 ते एफ 097419 (इंग्रजी माध्यम- समाजशास्त्र)
 • एफ 097232 ते एफ 097395 (इंग्रजी माध्यम- गणित, विज्ञान)
 • एफ 097116 ते एफ 097420 (मराठी माध्यम- गणित, विज्ञान)
 • एफ 097396 ते एफ 097408 (उर्दू माध्यम सर्व पेपर)
 • प्रायव्हेट हायस्कूल -
 • न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, संभाजीनगर- एफ 102863 ते एफ 103062
 • नूतन मराठी विद्यालय हायस्कूल - एफ 103063 ते एफ 103187
 • प्रायव्हेट हायस्कूल - एफ 103188 ते एफ 103547
 • उषाराजे हायस्कूल-
 •  उषाराजे हायकस्कूल, पूर्व इमारत - एफ 097859 ते एफ 098158 (मराठी माध्यम)
 •   एफ 098710 ते एफ 098744 (उर्दू माध्यम)
 • उषाराजे हायस्कूल, मुख्य इमारत - एफ 098159 ते एफ 098487,
 •  एफ  098745 ते एफ 098746 (मराठी माध्यम)
 •  एफ 098488 ते एफ 098709 (इंग्रजी माध्यम)