Fri, Sep 21, 2018 01:43होमपेज › Kolhapur › जयसिंगपूरजवळ रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्‍यू 

जयसिंगपूरजवळ रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्‍यू 

Published On: Feb 08 2018 7:16PM | Last Updated: Feb 08 2018 7:16PMजयसिंगपूर : प्रतिनिधी 

जयसिंगपूर रेल्वे स्टेश­­­नजवळ रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्‍यू झालेल्‍याचे नाव अद्याप समजले नसून, तो मनोरुग्ण असण्याची शक्यता स्‍थानिकांनी व्यत्‍क केली आहे. 

जयसिंगपूरमधील खामकर मळ्यापासून १४ कि.मी.जवळ दुपारी दोनच्या सुमारास राणी चन्नम्मा एक्सप्रेस खाली ही घटना घडली कोल्हापूर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 

दरम्‍यान, ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.