Tue, Mar 26, 2019 20:04होमपेज › Kolhapur › पाहा कोल्हापूरचा अपघात घडला कसा? (Video)

पाहा कोल्हापूरचा अपघात घडला कसा? (Video)

Published On: Jan 27 2018 7:39PM | Last Updated: Jan 27 2018 7:56PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोल्हापुरातील शिवाजी पुलावरील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून उपलब्ध झाले आहे. अपघातग्रस्त बसच्या आडवे कोणतेही वाहन आले नव्हते. हे या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. तसेच बस कोणत्याही वाहनाला ओव्हर टेक करत नव्हती, तरीही ही बस नदीत कशी कोसळली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणतेही वळण नसताना सरळ निघालेली मिनी बस अचानक पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत कोसळताना दिसत आहे.

वाचा संबंधित बातम्या : 

कोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video)

कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार