Thu, Jul 18, 2019 08:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कारखान्यात स्फोट, मालकाचा मृत्यू

कोल्हापूर : कारखान्यात स्फोट, मालकाचा मृत्यू

Published On: Aug 31 2018 1:30PM | Last Updated: Aug 31 2018 6:36PMकोल्हापूर :  प्रतिनिधी 

कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगरातील अल्युमिनियमची भांडी बनवणाऱ्या के. एस. चव्हाण इंडस्ट्रीजमध्‍ये शुक्रवारी सकाळी फरनेस ऑईलचा स्फोट झाला.

या स्‍फोटामुळे कारखान्‍याला आग लागली. या आगीत नरसिंहराव कृषणराव चव्हाण (वय ६२, रा.टाकाळा) हे कारखाना मालक भाजून गंभीर जखमी झाले हाेते. यात त्यांचा अखेर मृत्यू झाला. अन्य कामगार पळल्याने बचावले.