होमपेज › Kolhapur › जोतिबाच्या नावानं चांगभल: गुलाल आणि खोबऱ्याची उधळण (Photo Gallery)

जोतिबाच्या नावानं चांगभल: गुलाल आणि खोबऱ्याची उधळण (Photo Gallery)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

चैत्र पौर्णिमेनिमित्त होणार्‍या यात्रेत दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारी जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून आलेल्या भाविकांमुळे जोतिबा डोंगर फुलून गेला आहे.

व्हिडिओ

 

Tags : Jyotiba, Chaitra Yatra, Video, Photo Gallery


  •