होमपेज › Kolhapur › अवघड आजार... सोपा उपचार

अवघड आजार... सोपा उपचार

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:23AMकोल्हापूर : प्रातिनिधी

देशात हृदयरोग आणि मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे; परंतु आता रूद्रा लेसर हिमोथेरपी  क्लिनिकतर्फे लेसर हिमोथेरपी  उपचार पद्धतीद्वारे हृदयविकार, मधुमेहासह इतर आजारांवर सहजपणे मात करता येणे शक्य झाले आहे. या उपचार पद्धतीविषयी माहिती मिळावी म्हणून  दै. ‘पुढारी’ आणि रूद्रा लेसर हिमोथेरपी  क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी  (दि. 28) सायंकाळी 4 वा. मंगळवार पेठेतील केशवराव भोसले नाट्यगृहाशेजारील नवीन देवल क्लब येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  

यावेळी लेसर हिमोथेरपीचे संस्थापक गोल्ड मेडलिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेंद्र पाटील हे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पाटील यांनी पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, औरंगाबाद, गोव्यासह राज्यातील विविध ठिकाणी  200 हून अधिक शिबिरे घेतली आहे. आतापर्यंत डॉ. पाटील यांनी हजारो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. 

2016 मध्ये लेसर हिमोथेरपीला बेस्ट इनोव्हेटिव्ह ट्रीटमेंट हा सन्मान अर्थात, इंटरनॅशनल हेल्थ केअर अवॉर्डही मिळाला आहे. लेसर हिमोथेरपीमध्ये कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन,  सलाईन, ऑपरेशन नाही.कोणत्याही प्रकारचा साईडइफेक्ट नसून अनेक अवघड आजार बरे होतात. या उपचार पद्धतीमध्ये हृदयविकार आणि बायपास टाळता येणे सहज शक्य आहे. 

 ...या आजारांवर होतो उपचार

या उपचार पद्धतीमध्ये  मधुमेह, हृदयविकारासह  रक्त वाहिन्यांचे ब्लॉकेजेस, न्यूरोपॅथी, अर्धांगवायू, कोलेस्ट्रॉल, संधिवात, अस्थमा, अ‍ॅलर्जी, सोरायसिस, किडनीचे आजार, थायरॉईड, कंपवात पार्किन्सन्स व अनेक अवघड आजारांवर उपयोग होतो. त्यामुळे रक्त स्वच्छ, शुद्ध व पातळ होते. चेहर्‍यावरील व इतर वेदना कमी होतात. रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण कमी होते. डोकेदुखी, अर्धशिशी  विविध आजारांवर विनाऔषधे, शस्त्रक्रियेद्वारे लेसर हिमोथेेरपीद्वारे यशस्वी  उपचार केले जातात. 
या कार्यक्रमात आपली जागा राखीव ठेवण्यासाठी 9765566604, 8805024242 वर संपर्क साधावा.