Sun, Mar 24, 2019 11:03होमपेज › Kolhapur › डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्यावर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्यावर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jun 12 2018 6:24PM | Last Updated: Jun 13 2018 2:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर मंगळवारी दिवसभर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. डॉ. जाधव यांच्या निवडीचे संपूर्ण शहरात विविध मंडळे आणि तालीम संस्थांच्या वतीने शहरातील चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी करत साखर-पेढे वाटप करून जल्‍लोष करण्यात आला.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच तरुण मंडळे, तालीम संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘पुढारी’ कार्यालयास भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

मंगळवारी सकाळी डॉ. योगेश जाधव व दैनिक ‘पुढारी’च्या संचालिका डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शने घेतले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. 

त्यानंतर डॉ. जाधव यांनी शहराच्या मध्यवर्ती शिवाजी चौकात येऊन युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री शहाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवाजी चौकात आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.निवड जाहीर होताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘पुढारी’ कार्यालयात येऊन त्यांचे अभिनंदन केले. म्हाडा, पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शौमिका अमल महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, आमदार सुजित मिणचेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती अंबरिष घाटगे, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, पक्षप्रतोद विजय भोजे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रमेश भोजकर, माणिक पाटील-चुयेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे,  चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, जि.प. सदस्य  प्रसाद खोबरे, विजय बोरगे, अमर पाटील-शिंगणापूरकर, विक्रम पाटील, राजेश पाटील, राजवर्धन निंबाळकर, सुनील कोरवी  माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेेवक प्रा. जयंत पाटील, अर्जुन माने, मुरलीधर जाधव, तौफिक मुल्‍लाणी, राहूल माने, किरण नकाते, ईश्‍वर परमार, रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विनायक फाळके,रमेश पोवार, प्रकाश गवंडी, इंद्रजीत बोंदे्र, आदील फरास, परिक्षित पन्हाळकर, आर.डी. पाटील, गणी आजरेकर, विरेंद्र मंडलिक, प्रविण सोनवणे, सतिश गरड, राजू घाटगे, विकी महाडिक, अभिजित महाजन, फारुक मुल्‍ला, आशिष शहा, भाजपचे सरचिटणीस विजय जाधव, रविंद्र मुतगी, अवधूत पाटील, व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, सचिन शहा, अमर क्षीरसागर, प्रविण शहा, महेश काजवे, श्रेणिक बिंदगे, विद्यानंद जिरगे, प्रविण चाळके, विनोद कटारिया, मनोज लंके, सुधीर आपटे, बंटी सावंत, डॉ. सागर पाटील, कॉ. चंद्रकांत यादव, विभागीय सहनिबंधक डॉ. धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे,  डॉ. अभय शिर्के, उद्योजक  सुरेश पाटील, शेतकरी संघाचे संचालक उदयसिंह माने, मुस्लिम बोर्डिंगचे संचालक फारुक पटवेगार. उदय इंदूलकर, इकबाल अत्तार (गडहिंग्लज), मिलन होळणकर, संतोष गोसावी, जयदीप मूग, कामन मॅन संघटनेचे बाबा इंदूलकर, कोल्हापूर होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खमितकर, सचिव ज्ञानदेव पाटील, अमित सांगावकर, माणिक ठाकूर, किरण शिदे, सर्जेराव पाटील, मानस मंडलिक. शिवसेना उपप्रमुख अनिल पाटील, सुरेश मांजरेकर, विष्णू पाटील, विजय भोसले, संजय ससे, विजय माने, महेश गवळी,राजू कोळेकर, राजू पिसे, अनिल गायकवाड, सुनिल पाले, महादेव कुकडे, सुनिल सुर्यवंशी, प्रकाश पाटील, सुनिल मुरगुडे. 

अपर पोलिस अधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव, गडहिंग्लजचे अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, अशोक पोवार, संजय मोरे, अनिल गुजर. वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पी.डी.सावंत.

बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू लिंग्रस, उपाध्यक्ष विजयसिंह जाधव, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, प्रदीप भारमल, संग्राम दळवी, संजय डोईजड, अजय कोराणे, उत्तम फराकटे, स्वाभिमानी संघटनेचे सचिन तोडकर, महाभारत ग्रुपचे जयेश कदम, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, शिरोळ तालुका मराठा अध्यक्ष मधुकर बिरांजे. कोल्हापूर रियल ईस्टेट वेल्फेअर असोसिएशनचे सचिव सुभाष पानगावकर, नितीन केसरकर, श्रीधर येसणे, राहूल दुकांडे, अमरनाथ सेनेकर, संजय साळस्कर, सुनिल देसाई, रवि म्हाकवेकर, संजय यादव, निलेश भोसले. 

शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्र विद्या विभागाचे डॉ. रत्नाकर पंडीत, प्रा. शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, उपाध्यक्ष सुरेश वणिरे, सुरेश पाटील, रणजित शिंदे, अनिल साळोखे, शिवाजी शेळके, अजय आयरेकर, राम तुपे, विशांत भोसले, रमेश पोवार, विष्णू खाडे.  कोल्हापूर जिल्हा पदवीधर असो. अध्यक्ष बी. आर. पाटील.प्रा. मधूकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल कदम, संजय पडवळ, बाबा जगताप, अनिल घाटगे, भिमराव आडके, लहू शिंदे, रियाज कागदी, सुहास सामानगडकर, शितल तिवडे, माई वाडेकर, मंगल कट्टी, रविंद्र कांबळे. 

शाहू वैद्यक विद्यालय व पुरोहित मंडळ-संग्राम काटकर, रामदास पाटील, करण जाधव, स्वरुप तेली, प्रदीप थोरवत,प्रकाश हिरेमठ, महेश पोतदार, सहदेव गुरव, जालिंदर गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी किरण शिरोळकर, एसएससी बोर्डाचे लेखाधिकारी एस.एल.रेणके, अधीक्षक पी.आर.कांबळे, रणजित देसाई. चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे.

महापालिका प्राथमिक शिक्षक समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी एस.के.यादव, सहाय्यक विशेष कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संजय शिंदे. राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी पाटील, संचालक राजमोहन पाटील, बजरंग लगारे, नामदेव रेपे, जी.एस.पाटील, बाजीराव कांबळे, साहेब शेख, स्मिता डिग्रजे, दिलीप पाटील. प्रा. दिनेश डांगे, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, पतसंस्थेचे चेअरमन आनंदा हिरुगडे, राज्य सचिव शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, शहराध्यक्ष अनिल सरक, महासचिव दयानंद खाडे, कार्याध्यक्ष अनिल खोत, सचिव मोहन पाटील, सागर पाटील, पतसंस्था संचालक विकास कांबळे, राजेश कोंडेकर, अशोक पाटील, संजय पाटील, सचिन साळवी, शुभम तळेकर, सुरेंद्र बडद, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा नेते कृष्णात कारंडे, राज्य संघटक सतीश बरगे, सरचिटणीस प्रमोद तौंदकर, जिल्हाउपाध्यक्ष मारुती पाटील, ओमाजी कांबळे, हिंदूराव परीट, अरविंद पाटील, हरिदास वर्णे, बाजीराव पाटील. बाबूजमाल तालिम अध्यक्ष अजित चव्हाण, अनिल पाटील, तुषार शिंदे, जयदीप पोवार, सागर शिंदे, दीपक चव्हाण, 

मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, संजय क्षीरसागर, सतीश ढेकळे, महेश सावंत सुनिल देसाई, अविनाश सुर्यवंशी, दत्ता पाटील, डी.एस.खोत, के.एम.बागवान, मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के.बापू जाधव, चेअरमन सुधीर जाधव, पुणदीचे सरपंच संपत पाटील, प्रमोद जाधव,  प्रेस क्‍लबचे गुरुबाळ माळी, विश्‍वास पाटील, रवि कुलकर्णी, बाळासाहेब कोळेकर, तानाजी पोवार, प्रविण देसाई, सचिन भोसले, संतोष मिठारी, सखदेव गिरी, बाबूराव रानगे, संतोष पाटील, शशि गजवाणी, अनंत सरनाईक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, संजय जिरगे, रुपा वायदंडे, सतीश माळगे, कुंडलिक कांबळे, विश्‍वास ताटे, प्रदील ढाले, बाजीराव जैताळकर, दिलीप कोथळीकर, नारायण कांबळे, सूरज कांबळे, श्रावण कांबळे, भरत कांबळे, धनंजय आजगेकर, मोहन गायकवाड, वैभव शिंदे, अमोल नलवडे, प्रवीण आजरेकर, बाळासाहेब वाशिकर, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, राजू ठिपकुर्लीकर, दिलीप कांबळे, जयसिंग पाडळीकर, डी.के.कांबळे, गजानन कांबळे, आप्पा मोरे, राजू वसगडेकर, विश्‍वास सरुडकर, पंडीत कांबळे, संतोष कांबळे, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विश्‍वास देशमुख, पी.एस.कांबळे, भाऊसो काळे, सचिन कांबळे, भिमराव कांबळे, पांडूरंग कांबळे, बाजीराव गायकवाड, अशोक घाटगे, अनिल धनवडे, यशवंत कांबळे, प्रकाश शिरसेकर, रमेश धनवडे, विश्‍वास कांबळे, सज्जन कांबळे, श्रीकांत शिंदे, शहाजी तरुण मंडळाचे सचिन शिंदे, सागर शिंदे, तुषार शिंदे, संजय केसरकर, कपील केसरकर, पिंटु पवार, प्रसाद भुर्के, मंदार शिंदे,सुहास गुरव, प्रसाद बुरांडे, बी.आर.पाटील, मोहन शेट्े, बोंद्रेनगर परिसरातील युवा नेते विजयसिंह देसाई, मानसिंग पाटील, हिराजी लांबोरे, शिवाजी पाटील, भागोजी आडूळकर, बयाजी शेळके, अक्षय राणे, राजू भुरके, रामभाऊ लांबोरे, महेश जगताप, चेतन दरवान, विकी जाधव, नामदेव कदम,  मराठा महासंघाचे महादेव पाटील, अवधूत पाटील, चंद्रकांत चव्हाण, शुभम शिरह्ट्टी शंकरराव शेळके, कृष्णाजी हरगुडे, शरद साळुखे, माणिक ठाकूर, लहू शिंदे, विकी मुळीक, पुंडलिक जाधव, मराठा बँकेचे माजी चेअरमन आनंदराव जाधव,  ज्ञानदेव पाटील, जहाँगिर अत्तार, दिलीप ओतारी, उमेश पोर्लेकर, सुनील मोरे, अमोल कुरणे, अक्षय साळवी, बाळासाहेब पाटील, सुनील नागराळे, एस. एल. रेणुसे, पी. ए. कांबळे, रणजित देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे, केदार जोशी, महादेव पाटील, विजय देसाई, मानसिंग पाटील, प्रा. मोहन मतकर, हिरोजी लांबोरे, नामदेव कदम, शिवाची पाटील, गोपाल चिवटे, व्हि. जी. लांबोरे, काका जोशी, स्वाभीमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे संघटक रघुनाथ कांबळे, अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, कार्याध्यक्ष परशुराम सावंत, सचिव श्रीपती शियेकर, खाजानिस सुरेश ब्रम्हपुरे, सुनिल समडोळीकर, सागर सईकर, धनंजय शिराळकर, संदीप चोपडे, सतीश दिवटे, बाळासाहेब अवघडे, रमेश जाधव. कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रवि लाड, संघटक शंकर चेचर, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगुले, अमर जाधव, समीर कवठेकर, इंद्रजीत पोवार, सुरेश कदम, प्रकाश शिंदे, नेताजी तरुण मंडळाचे राजू साळोखे, सुरेश पिसाळ, दयावान ग्रुप प्रदीप देसाई, शिवराज सावंत, गणेश पाटील, अभिजित सुर्यवंशी, सुहास सरनाईक, दीपक सुतार, बाळासाहेब सोमन, मानसिंग पोवार, सुनिल सुतार, अजिंक्य सुर्यवंशी, विशाल जाधव, स्वप्निल चौगले,  ज्येष्ठ हॉकी संघटक विजय साळोखे-सरदार, प्रशिक्षक मोहन भांडवले, सागर जाधव, संतोष चौगले, जयप्रभा शिंदे, मंगला भाटे, सुवर्णा मोर, सदाशिव कतळकर.

श्री शाहू विजयी गंगावेश तालीमचे अमर जाधव,भाऊसोा मांगुरे, सचिन बिरंजे, गौरव जाधव, समर्थ जाधव, समर्थ जाधव, विष्णू यादव, रविंद्र ससे-नांगरे, बाळ जाधव, मंगळवारपेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव, प्रविण फडतरे, जीवन चोडणकर, दत्ता हुजरे, अविनाश शिंदे, सुनिल समडोळीकर, इंद्रजीत पोवार, प्रकाश कुलकर्णी, संदिप शेलार, संकेत यादव, राहुल यादव, संकेत जाधव, संभाजी यादव, छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथे व्यापारी मित्र मंडळाचे विजय आगरवाल, उपाध्यक्ष बजरंग बगाडे, केदार बगाडे, समिर शेख, अमर सासने, राजेश राऊत, जावेद शेख, राजू मुल्ला, धरमजी पटेल, दिनेश पटेल, चारू सूर्यवंशी, बाबासोा पाटील, सांगावकर, योगेश, गुरु, ज्येष्ठ फुटबॉलपटू विकास पाटील, ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळाचे गिरीश वास्कर, मनोज कुंभार, युवराज संकपाळ, कवीराज संकपाळ, साईश कुंभार, प्रथमेश कुंभार, निखील वास्कर, रोहन थोरात, नकुल कातवरे, राकेश कोवळे, निलेश केंगाले, निलेश व्यंकठापुरे, उध्दव थोरात, सागर वास्कर, मयुर वास्कर, आशिष पाडळकर, उध्दव थोरात, स्वप्नील वास्कर, अरविंद दुर्गूळे, चेतन वास्कर, व्हीनस कॉर्नर मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बीडकर, रफिक नाईकवडी, राजू टोपराणी, बिलाल सौदागर, कौशुम मुजावर, विशाल बोकरे, सोमेश चौगले, वैभव दिवेकर, अक्षय शेट्टी, सागर कोगनुळे, यश जुन्नरकर, अमिन मुजावर, नरेंद्र यादव, तेजस शहा, स्वप्नील वेसणेकर, अमर शेख, संकेत संकपाळ, ऋषीकेश जुन्नरकर, आशुतोष पोवार, यश गायकवाड, मंगळवार पेठ येथील बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, हिंदूराव घाटगे, राजेंद्र कुरणे, आप्पासाहेब साळोखे, अजित कुलकर्णी, अमित झगडे, करण भांदिगिरे, प्रसाद भोसले, सागर बच्चे, करण मोरे, जोगाराम पुरोहित, तुकाराम खोराटे, राजेंद्र सूर्यवंशी, उमेश खोत, पांडू बारगिरे, मंगळवारपेठ खासबाग परिसरातील तरुण मंडळोच विवेक कोरडे, सुरेश साबळे, प्रदिप मराठे, विलास गौड, शिवाजी पाटील, राजू जाधव, अक्षय मेथे, विराज मेथे, आदित्य ठोंबरे, प्रथमेश पाटील, ऋषीकेश मेथे, आदित्य ठोंबरे, ओंकार राऊत, मयुर पाटील, ओंकार जाधव, चेतन चौगुले, साई चौगले, आशिष हिरेमठ, निखील कोरडे, राजेंद्र भोसले, सुधाकर जाधव, तुकाराम घोडके, बबन कांबळे, राजू काटे, अरुण ताटे, अनिल आंबेकर,  किसन कल्याणकर, रमेश मोरे, दिलीप माने, नगरसेवक किरण नकाते, सुनिल खिरुगडे, तानाजी पाटील, संदीप जाधव, बंटी पाटील, संजय जरग, सुहास साळोखे, रियाज कागदी, जयकुमार शिंदे, लहू शिंदे, प्रकाश पाटील-सरूडकर, प्रशांत पाटील, सुनिल दळवी, अभिषेक शिंदे, आदित्य भाट, संजय पडवळे, संजय कुर्‍हाडे, जहाँगीर आत्तार, शारदा चेट्टी, मंगला कट्टी, चंद्रकांत सुर्यवंशी, उत्कर्ष बचाटे, ऋषीकेश पाटील, सुनिल पवार, प्रा. शमशाद मुजावर, प्रा. शगुता मुल्ला, प्रा. मोमीना मुजावर, प्रा. सुचिता खटावकर, गणी आजरेकर, कादर मलबारी, जहाँगीर अत्तार, लियाकत मुजावर, एच.ए.मोमीन, शौकत बेपारी, सतिश गरड, गंगावेश येथील दरवान कॉर्नरचे सुनिल दरवान,अनिल दरवान, पिंटु करंबे. सचिन चव्हाण, डॉ. अभिजीत खाडे, सुनिल परीट, एस. डी. मुरगी, संजय जाधव, रविराज मोरे, आसमाचे अध्यक्ष राजीव परुळेकर, संजय रणदिवे, सुनिल बासरानी, अभय मिराशी, विवेक मंद्रुपकर, अमर पाटील, प्रशांत कुलकर्णी, मोहन कुलकर्णी.