Fri, Jul 19, 2019 19:59होमपेज › Kolhapur › संगीता कुंभार गिअरलेस बाईकच्या मानकरी

संगीता कुंभार गिअरलेस बाईकच्या मानकरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

दैनिक ‘पुढारी’ आयोजित थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजनेंतर्गत वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या लकी ड्रॉ क्रमांक दोनची बक्षीस सोडत शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आणि वाचकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडली. या लकी ड्रॉमध्ये बापट कॅम्प येथील सौ. संगीता शिवाजी कुंभार या होंडा क्‍लीक गीअरलेस बाईकच्या मानकरी ठरल्या. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनमध्ये हा सोहळा झाला. 

‘जीएसटी’च्या उपायुक्‍त वैशाली काशीद, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे, ‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील आणि कोल्हापूर शहरातील वविध वृत्तपत्र संघटनांचे पदाधिकारी यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला.  

दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील आणि वितरण विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद उटगीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस होंडा क्‍लीक गीअरलेस बाईक या बक्षिसाची वैशाली काशीद यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली. काचेच्या बॉक्समधील लकी कुपन एकत्र करून सोडत काढताना सभागृहात काही क्षण स्तब्धता पसरली होती. सौ. संगीता कुंभार यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस लागल्याचे जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. सातवे बक्षीस उपयुक्‍त कॉपर बॉटम एस.एम. हंडी या बक्षिसासाठी 71 कुपन काढण्यात आली. मिल्टन विवा टप जग या बक्षिसासाठी 51 कुपन काढण्यात आली. विजेत्यांची नावे जाहीर होतील तसा सभागृहात एकच जल्‍लोष सुरू झाला. प्रत्येक विजेत्यासाठी टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद कौतुकाचा ठरला. चांदीच्या नाण्यासाठी विविध वृत्तपत्र विक्रेते संघटनांच्या प्रतिनिधींच्या हस्ते 31 कुपन काढण्यात आली. पोर्टेबल वॉटर  (सेल्फ) प्युरिफाईंग बॉटल्ससाठी 11 कुपन काढण्यात आली. अल्ट्रा मोड टॉवर फॅनसाठी सात कुपन काढण्यात आली. ट्रॅव्हल बॅगसाठी पाच कुपन काढण्यात आली.

लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेते :

प्रथम बक्षीस : (होंडा क्‍लीक : 1) संगीता शिवाजी कुंभार, बापट कॅम्प.

दुसरे बक्षीस : (ट्रॅव्हल बॅग्ज विथ व्हील - 5) : 1) अविनाश बाळासाहेब कुंभार, कुंभार गल्ली, शिवाजी पेठ, 2) सतीश भूपाल घाटगे, वळिवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 3) जयश्री संजय जाधव, पाडळकर कॉलनी, कसबा बावडा, 4) अमृत ईश्‍वर सावंत, श्रीनगर कॉलनी, उजळाईवाडी, 5) प्रमोद हणमंत मोहिते, दत्तवाडकर गल्ली, राजारामपुरी.

तिसरे बक्षीस : (अल्ट्रा मोड टॉवर फॅन - 7) : 1) शामल अमोल पाटील, गोकुळ शिरगाव, ता. करवीर, 2) संजय मारुती चव्हाण, कदमवाडी, ता. करवीर, 3) सरिता लक्ष्मण पाटील, उचगाव, ता. करवीर, 4) कांचन जयसिंग मगदूम, गजानन महाराजनगर, संभाजीनगर, 5) बाळकृष्ण अंबाजी माने, मणेरमळा, उचगाव, 6) नलिनी अविनाश सोळंकी, अक्षय प्लाझा, शुक्रवार पेठ, 7) दिनकर शंकर पाटोळे, कोयना कॉलनी, गांधीनगर.

चौथे बक्षीस : (वॉटर प्युरिफाईंग बॉटल्स - 11) ः 1) स्वाती नंदकुमार रुमाले, गजानन महाराजनगर, संभाजीनगर, 2) उज्ज्वला विजय कांबळे, हेरंब प्लाझा, उचगाव पूर्व, ता. करवीर, 3) योगेश आनंदराव आपटे, शुक्रवार पेठ, 4) सलीम गजवार देसाई, भोगम कॉलनी, पाचगाव, 5) शकुंतला शामराव कदम, पालकर कॉलनी, पाचगाव, 6) कल्पना दीपक कागलकर, पायमल वसाहत, सागरमाळ, 7) विश्‍वास शंकर पाटील, सानेगुरुजी वसाहत, 8) वैशाली वीरेंद्र निंबाळकर, रंकाळा पोस्ट ऑफिस मागे, 9) मयुर प्रभाकर पाटील, घाटगे कॉलनी, कदमवाडी, 10) महादेव दादू आडसूळ, सरनोबतवाडी, ता. करवीर, 11) रघुनाथ केरबा शिंदे, जुना बुधवार पेठ.

पाचवे बक्षीस : (सिल्व्हर कॉईन - 31) : 1) रेखा राजेंद्र नलवडे, संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ, 2) रवींद्र संभाजी सोनटक्के, यादवनगर, 3) सौ. सोनल राहुल कर्णिक, राजेश अपार्टमेंट, राजारामपुरी, 4) माणिक अण्णासोा खोडबाळे, हालोंडी, ता. हातकणंगले, 5) सौ. सरिता अरुण पाटील, शाहू कॉलनी, संभाजीनगर, 6) नवाज शफीक शेख, यादवनगर, 7) संजीवनी भरत पाटील, रॉयल प्राईड बिल्डिंग, स्टेशन रोड, 8) डॉ. जिनल प्रवीणचंद्र गडा, ब्रह्मेश्‍वर रेसिडेन्सी, शिवाजी पेठ, 9) जयश्री सुरेश कुंभार, कदमवाडी, ता. करवीर, 10) प्रकाश दत्तात्रय जाधव, सहजीवन परिवार, ताराबाई पार्क, 11) सुमन तिलोकचंद पालेशा, ओंकार संकुल, महाद्वार रोड, 12) फ्रान्सिना विल्यम आल्मेडा, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी, 13) गीता अनिल मुधोळकर, शुक्रवार पेठ, भोई गल्ली, 14) शोभा सुरेंद्र भंडारी, सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ, 15) सरोज शिवाजी भोसले, शकुंतला रेसिडन्सी, 16) दीपाली प्रमोद सूर्यवंशी, आपटेनगर, महालक्ष्मी कॉलनी, 17) अमृत गोविंद कांबळे, शिवाजी उद्यमनगर, 18) प्रशांत बाळकृष्ण राजाज्ञा, स्वप्निल अपार्टमेंट, लाड चौक, 19) बाळकृष्ण राजाराम रेडेकर, मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ, 20) प्रशांत रामचंद्र जाधव, लाईन बाजार, कसबा बावडा, 21) संजय गोविंद कडू, जयभवानी गल्ली, कसबा बावडा, 22) रमेश ज्ञानदेव पाटील, महाकाली गल्ली, शिवाजी पेठ, 23) आनंदा इराप्पा पाटील, विचारेमाळ, कदमवाडी रोड, 24) जमीर मुबारक मुरशद, कदममळा, उचगाव, ता. करवीर, 25) संतोष राजाराम संकपाळ, ताराबाई पार्क, 26) जयदीप विलास भोसले, मंगळवार पेठ, 27) ज्योती आप्पय्या खोत, श्रीराम फौंड्रीजवळ, एमआयडीसी शिरोली, 28) शिवाजी गणपत तिबिले, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, ता. करवीर, 29) माणिकराव माधवराव मिसाळ, धोत्री गल्ली, गंगावेस, 30) उमेश सखाराम जोशी, कोयना कॉलनी, गांधीनगर, ता. करवीर. 31) प्रियांका गणेश ओतारी, आशीर्वाद कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा.

‘गुंजन’कडून हिंदी-मराठी गाण्याचे सादरीकरण
 
लकी ड्रॉवेळी ‘गुंजन’ या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राम भोळे, स्वप्ना जोग, सोहम मुनीश्‍वर, अमर संघर्षी या कलाकारांनी हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल सादर केली. तसेच वादक संतोष जोशी यांनी गिटार आणि माऊथ ऑर्गनचे एकत्रित सादरीकरण करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Daily Pudhari, lucky, draw


  •