Mon, Sep 24, 2018 04:09



होमपेज › Kolhapur › ‘ग्रामीण भाग आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस’ (Video)

‘ग्रामीण भाग आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस’ (Video)

Published On: Feb 01 2018 6:41PM | Last Updated: Feb 01 2018 6:55PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

शेती आणि ग्रामीण विकासावर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत प्रा. नितिन माळी यांनी व्यक्त केले. ग्रामीण क्षेत्राला मोठी उभारी देणारा हा अर्थसंकल्प असुन पायाभूत सुविधांसाठी १४ लाख ३४ कोयींची तरतूद यात करण्यात आली आहे असेही ते म्हणाले. शेतीसाठी पंतप्रधान कृषी योजना, निर्यातीवर भर देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महिलांसाठी भरघोस योजनांचा पाऊस पाडणरा हा अर्थसंकल्प असल्याचे मत डॉ. प्रविण बाबर यांनी व्यक्त केले. महिलांसाठी भरीव तरतूद करणाऱ्या या अर्थसंकल्पात नोकरदारांच्या अपेक्षांचा भंग झाला असेही डॉ. प्रविण बाबर म्हणाले.