Sat, Nov 17, 2018 13:11होमपेज › Kolhapur › 62 ग्रामपंचायतींसाठी 87.55 टक्के मतदान

62 ग्रामपंचायतींसाठी 87.55 टक्के मतदान

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील  62  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 87.55 टक्के मतदान झाले, तर 11 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीसाठी 81 टक्के मतदान झाले. रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.शाहूवाडी तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी 87.12 टक्के, पन्हाळा नऊ ग्रामपंचायतींसाठी 92.50 टक्के, करवीरमधील तीन ग्रामपंचायतींसाठी 91 टक्के, राधानगरीतील नऊ ग्रामपंचायतींसाठी 90.42 टक्के, भुदरगडमधील सहा ग्रामपंचायतींसाठी 82.63 टक्के, आजर्‍यातील 10 ग्रामपंचायतींसाठी 87.42 टक्के, चंदगडमधील 15 ग्रामपंचायतींसाठी 84.85 टक्के मतदान झाले तीन ग्रामपंचायतींसाठी 91 टक्के, राधानगरीतील नऊ ग्रामपंचायतींसाठी 90.42 टक्के, भुदरगडमधील सहा ग्रामपंचायतींसाठी 82.63 टक्के, आजर्‍यातील 10 ग्रामपंचायतींसाठी 87.42 टक्के, चंदगडमधील 15 ग्रामपंचायतींसाठी 84.85 टक्के मतदान झाले.