Sun, Apr 21, 2019 04:08होमपेज › Kolhapur › साई सर्व्हिसमध्ये मारुती सुपर कॅरीची दोनशेवी डिलीव्हरी

साई सर्व्हिसमध्ये मारुती सुपर कॅरीची दोनशेवी डिलीव्हरी

Published On: Mar 18 2018 12:22PM | Last Updated: Mar 18 2018 12:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील मारुती सुपर कॅरीचे एकमेव डिलर साई सर्व्हिसमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुपर कॅरीची २०० वी डिलीव्हरी करण्यात आली. मारुती सुपर कॅरी ही मारुतीचा दमदार मिनी ट्रक म्हणून ओळखली जाते. उत्कृष्ट ग्रीपसह ड्रायव्हीं­गसाठी १३ इंच मोठे टायर्स व खडतर रस्त्यांकरिता १७५ एमएमचा मोठा ग्राऊंड क्लिअरन्स गाडीमध्ये दिला आहे.

‘आजच अर्ज व आजच कर्ज’ योजनेअंतर्गत त्वरीत कर्जसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वरील सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तसेच नवीन सुपर कॅरीच्या बुकिंगसाठी शोरुमशी संपर्क साधावा, असे आवाहन जनरल मॅनेजर प्रदीप वाघमोडे यांनी केले आहे.

Tags :  Sai Service, kolhapur,  Maruti Super Carry,