अमेरिकेतील निवडणुकीत भारतीय वंशाचे चौघे विजयी

Last Updated: Nov 08 2019 1:45AM
Responsive image
गजला हाश्मी


वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेत गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य आणि स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या चौघांनी विजय मिळवला आहे. गजला हाश्मी या व्हर्जिनिया राज्यात निवडणूक जिंकणार्‍या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहेत. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये तांत्रिक सल्लागार असलेले सुभाष सुब्रमण्यम यांनीही व्हर्जिनिया राज्यात विजय मिळवला आहे.

या दोघांव्यतिरिक्‍त कॅलिफोर्निया राज्यात सॅन फ्रान्सिस्कोमधून मनो राजू आणि नॉर्थ कॅरोलिनातील शार्लोट सिटीमधून डिंपल अजमेरा यांनी स्थानिक निवडणुकीत बाजी मारली आहे. गजला हाश्मी यांनी डेमोक्रॅट पार्टीतर्फे टेन्थ सिनेट डिस्ट्रिक्टमधून निवडणूक लढवली होती. 

अखेर ठरलं! ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री होणार; उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव स्वीकारला


 'तो' कॅच घेतला रोहित शर्माने, पण सोशल मीडियावर हवा संजय राऊतांची! 


खांदेपालट श्रीलंकेत, पण भारताच्या कपाळावर का चिंतेच्या रेषा?


बैठकीतून बाहेर पडताच मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


अखेर शरद पवारांनीच दिली गोड बातमी; मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती!


पुणे : मराठा सरदारांच्या राज्यभरातील वशंजांचे एकत्र येऊन शस्त्रसंपदेचे प्रदर्शन! (video)


बांगला देशने खेळवले १२ फलंदाज 


'अशी' कामगिरी करणारा इशांत शर्मा ठरला पहिला भारतीय गोलंदाज!


सांगली : पोटच्या पोरानं ठोकरलं, नंतर पोरीनंही दार लाऊन घेतलं; आईनं बसस्थानकात काढली रात्र!


संजय राऊतांच्या तिखट शेरो शायरीनंतर आता नवाब मलिकांचाही 'शायराना' अंदाज!