Fri, Nov 16, 2018 00:59होमपेज › Goa › ताळगावात भंगार अड्ड्याला आग ५० हजारांचे नुकसान 

ताळगावात भंगार अड्ड्याला आग ५० हजारांचे नुकसान 

Published On: Jan 29 2018 7:51PM | Last Updated: Jan 29 2018 7:51PMगोवा प्रतिनिधी

कामराभाट ताळगाव येथील भंगार आड्याला आग लागली. या आगीत  ५० हजारांचे साहित्‍य जळून खाक झाले. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताळगावातील भंगार आड्याला आग लागल्‍याची घटना आज सोमवारी सायंकाळी ६ 30 च्या सुमारास घडली.  यावेळी या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट निघत होते. या घटनेची माहिती मिळताच पणजी अग्‍नीशमन दलाने घटनास्‍थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.