Mon, Nov 19, 2018 08:21होमपेज › Goa › गोव्यात पावसाच्या हलक्या सरी 

गोव्यात पावसाच्या हलक्या सरी 

Published On: Feb 07 2018 4:56PM | Last Updated: Feb 07 2018 4:56PMगोवा : प्रतिनिधी

बुधवार सकाळपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. 

या ढगाळ वातावरण अधुनमधुन कोसळणाऱ्या पावसांच्या सरी अशा प्रकारच्या वातावरणातील बदलामुळे रात्री आणि दिवसांतील तापमानात प्रचंड बदल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण हात आहेत.

या वातावरण बदलांमुळे सर्दी,खोकला,तापाच्या रूग्णांची संख्या वाढत आहेत.