Wed, Jun 26, 2019 11:43होमपेज › Goa › गोवा-मुंबई क्रुझ सेवा येत्‍या दोन महिन्‍यात

गोवा-मुंबई क्रुझ सेवा येत्‍या दोन महिन्‍यात

Published On: Jun 12 2018 3:27PM | Last Updated: Jun 12 2018 3:27PMपणजी : प्रतिनिधी.

गोवा-मुंबई क्रुझ सेवेची चाचणी पुर्ण झाली असून येत्या दोन महिन्यात म्हणजेच पावसाळ्यानंतर ती सुरु करण्यात येणार आहे. त्याबरोबरच गोवा- मुंबई महामार्गाचे उद्‌घाटन मार्च महिन्यापर्यंत केले जाणार असल्याचे केंद्रीय महामार्ग व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पणजी येथे सांगितले.

पणजी येथे तिसर्‍या केबलस्टेड मांडवी पुलाच्या शेवटच्या स्लॅब बसवण्याच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.