Tue, Jun 25, 2019 15:22होमपेज › Goa › गोवा : सिमेंट फॅक्टरीत स्फोट, ९ जखमी 

गोवा : सिमेंट फॅक्टरीत स्फोट, ९ जखमी 

Published On: Jan 12 2019 4:26PM | Last Updated: Jan 12 2019 4:59PM
पेडणे (गोवा) : पुढारी ऑनलाईन

उत्तर गोव्यातील तुये येथील औद्योगिक वसाहतीतील एका सिमेंट फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी  (दि.१२) घडली आहे. या स्फोटात ९ जण जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे.

जखमींना उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. स्फोट होण्याची घटना तुये औद्योगिक वसाहतीत घडली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.