Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Edudisha › जाणून घ्या संधी नोकरीच्या

जाणून घ्या संधी नोकरीच्या

Published On: Sep 10 2018 10:13PM | Last Updated: Sep 10 2018 10:13PMसंकलन- ज्ञानदेव भोपळे
 

केंद्रीय विद्यालय संघटन - 8339 पदे- 76  प्राचार्य, 220-उपप्राचार्य, 50- ग्रंथपाल, 5300- प्राथमिक शिक्षक, 201- संगीत शिक्षक व इतर शिक्षक पदांसाठी 23 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज. जाहिरात kvsangathan.nic.in येथे. 

कर्मचारी निवड समिती - विविध इंजिनियर्स, विविध असिस्टंट, फोरमन, विविध टेक्निकल व इतर पदांकरिता 30 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात ssc.nic.in येथे उपलब्ध. 

वेस्टर्न कोल फिल्ड - नागपूर 333 मायनिंग सिरदार/शॉट फायटर टी अ‍ॅण्ड एस ग्रुप सी पदांकरिता 27 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज. जाहिरात westerncoal.nic.in येथे उपलब्ध. 

नेव्हल डाकयार्ड मुंबई- 318 अप्रेंटीस पदांकरिता 22 सप्टेंबर 2018  पर्यंत ऑनलाईन अर्ज. जाहिरात bhartiseva.com येथे उपलब्ध. 

नवी मुंबई महानगरपालिका - 260 अग्‍निशामक दलात अग्‍निशाम प्रणेता, अग्‍निशामक, वाहनचालक पदांकरिता 21 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात nmmc.gov.in  येथे उपलब्ध. 

 स्टेट बँक - 48 डेप्युटी मॅनेजर- सिक्युरिटी व फायर पदांकरिता 24 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज. जाहिरात sbi.co.in येथे उपलब्ध. 

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये- सी ए पदांकरिता 23 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात bankofmaharashtra.in  येथे उपलब्ध. 

इंडो तिबेटन पोलिस फोर्समध्ये - फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन पदांसाठी 25 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून जाहिरात recruitment.itbpolice.nic.in येथे उपलब्ध. 

रेल्वे ग्रुप डी - गॅगमन, खलाशी व इतर 62000 पदांकरिता परीक्षा- 17 सप्टेंबर 2018 पासून सुरू. जाहिरात rrbmumbai.gov.in येथे. 

महाडिसिकॉम 445- डिप्लोमा व ग्रॅज्युएट ट्रेनी पदांकरिता डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा पदवी इलेक्ट्रिकल/टेक्नॉलॉजी उमेदवारांकडून 17 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात mahadiscom.in येथे उपलब्ध. 

यू पी एस सी- नागरी सेवा आय ए एस/आय पी एस इ. पदांकरिताच्या तयारीसाठी एन्ट्रन्स परीक्षा 4 नोव्हें. 2018 रोजी राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था मुंबई यांचेमार्फत आयोजित केली असून पदवी प्राप्त उमेदवारांकडून 14 सप्टेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात siac.org.in येथे उपलब्ध. 

संभाव्य जाहिराती - प्री आय ए एस ट्रेनिंग सेंटर- नाशिक, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद.

आर्मी बेस अर्क शॉप खडकी पुणे- 272 ट्रेड अप्रेंटीस  पदांकरिता 22 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात apprenticeshipindia.org  येथे उपलब्ध. 

एन टी एस ई परीक्षा- 12 मे 2019 रोजी घेतली जाणार आहे.

 कोकण रेल्वे- 100 ट्रॅकमन,  पॉईंटसमन, खलाशी इ. पदांकरिता 16 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात konkanrailway.com येथे उपलब्ध. 
 

सैन्य भरती - करनाळा स्पोर्ट अ‍ॅकॅडमी मैदान पनवेल (रायगड) येथे 4 ऑक्टो. ते 13 ऑक्टो. 2018 या कालावधीत होणार असून 18 सप्टें. 2018 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक इ. जिल्ह्यांना सहभागी होता येईल. अधिक माहिती joinindianarmy.nic.in येथे उपलब्ध.