संधी नोकरीच्या

Last Updated: Mar 16 2020 7:40PM
Responsive image

संकलन : ज्ञानदेव भोपळे


बँक ऑफ बडोदामध्ये विविध स्पेशालिस्ट ऑफिसर पदाकरिता बी.ई./बी.टेक/एम.सी.ए. व अनुभवी उमेदवारांकडून 27 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात bankofbaroda.in येथे.

सिक्युरिटी ऑफ एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये 147 असिस्टंट मॅनेजर पदाकरिता पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडून 23 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात sebi.gov.in येथे उपलब्ध.

बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 7 न्यायाधीश पदाकरिता 27 मार्च 2020 पर्यंत अर्ज मागविणेत येत असून, सविस्तर जाहिरात bombayhighcourt.nic.in येथे उपलब्ध.

क्रीडा व युवक संचालनालयमध्ये क्रीडा प्रशिक्षक, सहायक मार्गदर्शक व इतर पदासाठी 20 मार्च 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात sports.maharashtra.gov.in येथे उपलब्ध.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 51 उप कार्यकारी अभियंता पदाकरिता बी.ई./बी.टेक इलेक्ट्रीकल व अनुभव असलेल्या उमेदवारांकडून 4 एप्रिल 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात mahadiscom.in येथे उपलब्ध.

डीआरडीओमध्ये पदवीधर तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटीस पदाकरिता 21 मार्च 2020 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती येथे उपलब्ध.

इंडियन आर्मी-सैन्य दलातील 2020 चे वेळापत्रक जाहीर. joinindianarmy.nic.in

एमपीएससी मार्फत 650 पीएसआय, 89 कर अधिकारी व 67 एएसओ पदाकरिता पदवी/बसलेले उमेदवाराकडून 19 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून पूर्वपरीक्षा 3 मे 2020 रोजी जिल्हानिहाय केंद्रावर होईल. अधिक माहिती mpsc.gov.in येथे उपलब्ध.

भारतीय मानक ब्युरोमध्ये 150 सायंटिस्ट पदाकरिता अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी प्राप्‍त उमेदवाराकडून 31 मार्च 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती manakonline.in येथे उपलब्ध.

मार्च 2021 पर्यंत कर्मचारी निवड मंडळामार्फत 1 लाख चाळीस हजार पदे भरली जाणार - ब्राज राज शर्मा.

कर्मचारी निवड समितीमार्फत 1357 विविध पदांच्या भरतीसाठी 20 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात ssc.nic.in  येथे उपलब्ध.

पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी


नागपूर : 'डॉ. आंबेडकर जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी होणार नाही'


अहमदनगर : मुकुंदनगर, आलमगीर, नाईकवाडपुरा आणि जामखेड शहर कोरोना हॉटस्पॉट जाहीर


नागपुरात ६ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले


रत्नागिरी : साखरतरमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह


मालेगावात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह


राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!


कोरोनाबाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन; गृह मंत्रालयाचा निर्णय!


महाबळेश्वर : संचारबंदीची 'ऐशी की तैशी' करणाऱ्या येस बँक गैरव्यवहारातील वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल


राज्य सरकारचा दणका; प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर (video)