Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Edudisha › नोकरीच्या संधी

नोकरीच्या संधी

Published On: Feb 12 2019 1:11AM | Last Updated: Feb 19 2019 1:17AM
केंद्रीय वखार महामंडळ- मॅनेजमेंट ट्रेनी, इंजिनियर्स, अकौंटंट, अधीक्षक व असिस्टंट पदांकरिता पदवी/पदव्युत्तर पदवी उमेदवारांकडून 16 मार्च 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात cewacor.nic.in येथे उपलब्ध.

 एस. टी. महामंडळ - 3606 वाहक व कंडक्टर पदांकरिता कोल्हापूर, सांगली, सातारा व इतर जिल्ह्यांकरिता 10 वी +  परवाना, बिल्‍ला व अनुभवी उमेदवारांकडून 2 मार्च 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात msrtcexam.in येथे उपलब्ध.

• सी टी ई टी - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 7  जुलै 2019 रोजी होणार असून डी. एड./बी. एड. उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 5 मार्च 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात ctet.nic.in येथे उपलब्ध.
• कर्मचारी निवड समितीचे वेळापत्रकानुसार क्‍लार्क - पात्रता 12 वी पास- ऑनलाईन अर्ज-5 मार्च 2019  पासून- 

मल्टिटास्किंग - पात्रता- 10 वी पास- ऑनलाईन अर्ज- 22 एप्रिल पासून आणि कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल- 29 प्रकारची पदे - पात्रता- पदवी- ऑनलाईन अर्ज 5 मे 2019 पासून ssc.nic.in

नॅशनल फर्टिलायझर अकौंटंट असिस्टंट - पदांकरिता 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज व ज्युनि. इंजि. ग्रेड पदांकरिता 14 मार्च 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात nationalfertilizers.com येथे उपलब्ध.

• भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये - 47 लिपिक व 13 स्टेनो  पदांकरिता ऑनलाईन अर्ज 25 फेब्रुवारी 2019  पर्यंत मागविण्यात येत आहेत.  जाहिरात recruit.barc.gov.in येथे उपलब्ध.

• सीमा सुरक्षा दल - 1763 कॉन्स्टेबल/ट्रेडमन पदांकरिता 10 वी व आय. टी. उमेदवारांकडून 3 मार्च 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात ssb.nic.in येथे उपलब्ध.

इंडियन कोस्ट कार्ड - यांत्रिकी पदासाठी 10 वी व डिप्लोमा उमेदवारांकडून 21 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज   मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात joinindiancoastguard.gov.in  येथे उपलब्ध.

 फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन - 65 वनरक्षक पदांकरिता 21 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  जाहिरात maharecrutment.mahaonline.gov.in येथे उपलब्ध.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे - यू. पी. एस. सी. व एम. पी. एस. सी.- निःशुल्क प्रशिक्षण व विद्यावेतन- अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरिता 28 फेब्रुवारी 2019  पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात maharecruitment.mahaonline.gov.in  येथे उपलब्ध.

युनियन बँकेमध्ये 100 रक्षकसाठी - 10 वी पास उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून  परीक्षा- 17 मार्च 2019 रोजी होणार आहे. सविस्तर जाहिरात unionbankofindia.co.in येथे उपलब्ध.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये - 429 कॉन्टेबल 12 वी पास उमेदवारांकडून 22 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात cisfrectt.in येथे उपलब्ध.

स्टेट बँक - एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर पदांकरिता 21 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात sbi.co.in/careers येथे उपलब्ध.

राज्य समाईक परीक्षा - एम. सी. ए.- एन्ट्रन्स परीक्षा 23 मार्च 2019 रोजी असून ऑनलाईन अर्ज 22 फेब्रुवारी 2019  पर्यंत आहेत.   सविस्तर जाहिरात cetcell.mahacet.org येथे उपलब्ध.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम - प्रवेशासाठी जे. ई. ई. मेन दुसरी ऑनलाईन परीक्षा 6 एप्रिल ते 20 एप्रिल 2019 या कालावधीत- नोंदणी- 8 फेब्रुवारी 2019 पासून सुरू. सविस्तर माहिती jeemain.nic.in येथे उपलब्ध.

संभाव्य जाहिरात - एल. आय. सी.- प्रशासकिय अधिकारी- 700 हून अधिक पदे.

• संभाव्य जाहिरात - स्टेट  बँक ऑफ इंडिया-  प्रोबेशनरी ऑफिसर जंबो भरती त्यानंतर लगेच एक/दोन महिन्यात क्‍लार्कची जंबो जाहिरात प्रसिद्ध होणार.•

सहकारी बँकांतील भरती आता ऑनलाईन पद्धतीने होणार.

एम. बी. ए. एन्ट्रान्स- महाराष्ट्र शासन - पात्रता- पदवी 50 टक्के- परीक्षा- 9 आणि 10 मार्च 2019 रोजी होणार असून 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात cetcell.mahacet.org येथे उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोग - यू. पी. एस. सी. - नागरी सेवा- आय. ए. एस., आय. पी. एस. - 28 प्रकारची पदे व इंडियन फॉरेस्ट सेवा- जाहिरात- 19 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा- 2 जून 2019 रोजी घेतली जाणार आहे.  सविस्तर माहिती upsc.gov.in येथे उपलब्ध होईल.

एम. एच. टी. - सी. ई. टी.  - इंजिनिअरिंग व मेडिकल  पदवीकरिता एन्ट्रान्स परीक्षा- 2 मे 2019 ते 13 मे 2019 पर्यंत या कालावधीत होणार असून, 12 वी सायन्स/बसलेले उमेदवारांकडून 31 मार्च 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात mhtcet2019.mahaonline.gov.in येथे उपलब्ध.

एम. एच. टी.- सी. ई. टी. - अ‍ॅग्रीकल्चर कोर्सेस व फिशरीज सायन्स/डेअरी टेक्नॉलॉजी प्रवेशासाठी एन्ट्रान्स परीक्षेकरिता 31 मार्च 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून  सविस्तर जाहिरात mhtcet2019.mahaonline.gov.in येथे उपलब्ध.

सैन्य भरती - कोल्हापूर- शिपाई जी.डी., क्‍लार्क, कूक व इतर पदे- भरती-25 फेब्रुवारी 2019 ते 2 मार्च 2019 पर्यंत- स्थळ- 109 इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) मराठा एल. आय., शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर- मेजर सुभाष सासने- जिल्हा सैनिक अधिकारी, कोल्हापूर.

संभाव्य - बँकिंग क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी- मार्च 2019 पर्यंत- बँकेत एक लाख पदे भरण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव.

संकलन- ज्ञानदेव भोपळे