Tue, Jul 16, 2019 14:10होमपेज › Belgaon › खानापूरातील दोन अपघातात एक ठार, चार जखमी

खानापूरातील दोन अपघातात एक ठार, चार जखमी

Published On: Feb 10 2018 7:05PM | Last Updated: Feb 10 2018 7:05PMखानापूर : वार्ताहर

गाडीकोप (ता. खानापूर) क्रॉसजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात रणजिता बाळेकुंद्री या जागीच ठार तर त्यांचा पती राजू जखमी झाला.

गोल्लीहळ्ळी क्रॉसजवळ झालेल्या टिपर आणि लॅारीच्या अपघातात अनंत सुतार, श्रीनाथ नंदीहाळकर, बसवराज काशीन्नावर. मडिवाळप्पा मारीहाळ (सर्व रा. बिडी) हे जखमी झाले आहेत. येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर अनंत याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.